३ दिवसांची लाइव्ह मराठी कार्यशाळा – झिरो अनुभव, झिरो गुंतवणूक. फक्त मोबाईल असला तरी चालेल.
रोज १० तास नोकरी करूनही पगार तोच. स्वतःची वेळ स्वतःच्या हातात हवी.
गृहिणी असाल किंवा नोकरी सोडलेली व्यक्ती – मोबाईलवरून पैसे कमवायचे आहेत.
तांत्रिक ज्ञान नाही, कोणतंही प्रशिक्षण नाही – फक्त इंटरनेट वापरता येतं.
स्वतःचं उत्पन्न मिळवायचं आहे.
साइड इन्कम सुरू करायची आहे.
स्वतःचे पॉकेटमनी कमवायचे आहेत.
ज्यांच्याकडे जास्त वेळ नाही.
एकूण बोनस व्हॅल्यू: ₹५,९९९/-
“पहिल्याच आठवड्यात ८,५००/- कमवले. आता मासिक ३०,०००+ मिळतंय. खूप आभारी आहे.”
– स्नेहा जाधव, औरंगाबाद
“अभ्यासासोबत महिन्याला १५-२० हजार कमावतो. सोपं आणि भरोसेमंद.”
– राहुल कदम, पुणे
“सगळे डाउट क्लिअर झाले. आता अफिलिएट मार्केटिंग करून लाखावर उत्पन्न.”
– नितीन पाटील, नाशिक
तारीख: १०, ११, १२ जून २०२६
वेळ: रात्री ८ ते १० PM
माध्यम: Zoom (लिंक व्हॉट्सअॅप/ईमेलवर)
भाषा: संपूर्ण मराठी
आजची खास लाँच ऑफर
पेमेंट सुरक्षित | UPI / कार्ड / नेट बँकिंग
३ दिवस पूर्ण उपस्थित राहूनही समाधान नसेल तर ९९/- परत. कोणतेही प्रश्न नाहीत.
नक्कीच! संपूर्ण कार्यशाळा मोबाईलवरूनच शिकवली जाते. तुम्ही फोनवरूनच सर्व पाहू व प्रॅक्टिस करू शकता.
हो, ही वर्कशॉप त्यांच्यासाठीच आहे ज्यांना काहीच तांत्रिक माहिती नाही. अगदी WhatsApp वापरणारी व्यक्ती सहज शिकेल.
सांगितलेल्या पद्धती लगेच अमलात आणल्यास काही दिवसांत पहिली कमाई दिसू शकते. अनेकांनी पहिल्याच आठवड्यात सुरुवात केली.
खालील बटणावर क्लिक करून UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगने पेमेंट करा. सुरक्षित गेटवे वापरला जातो.
मोबाईल हातात आहे, इंटरनेट आहे. फक्त योग्य दिशा हवी. ३ दिवस द्या – आयुष्यभराची कमाईची वाट मिळवा.